VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

बुधवार, ११ मार्च, २०२०

कधी धरतीस अंथरतो




Lyrics :- कधी धरतीस अंथरतो


कधी धरतीस अंथरतो
आणि आकाश पांघरतो...॥२॥

प्रभू संदेश घेऊनी मी
घरी अखेरचा जातो

कधी धरतीस अंथरतो
आणि आकाश पांघरतो...॥२॥

कधी आभाळ कोसळते
कधी वर उन धगधगते...॥२॥

तरी प्रभू पावला स्मरूनी
पाऊल उचलितो

कधी धरतीस अंथरतो
आणि आकाश पांघरतो...॥२॥

कधी सत्कारही होतो
कधी धिक्कारिला जातो...॥२॥

तरी मी शुभव्रत घेऊनी
प्रभूला आळवितो

कधी धरतीस अंथरतो
आणि आकाश पांघरतो...॥२॥

प्रभू संदेश घेऊनी मी
घरी अखेरचा जातो

कधी धरतीस अंथरतो
आणि आकाश पांघरतो...॥२॥





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts