Lyrics :- सुखी ठेव तू सर्वांना
सुखी ठेव तू सर्वांना
देवा अमुची हीच प्रार्थना...(२)
सुविचारांची आम्हा बुद्धी दे
कुविचारांना थारा नसू दे...(२)
सदा पायाशी तुझ्या राहू दे
हासत ये करूणा घना
देवा अमुची हीच प्रार्थना
सुखी ठेव तू सर्वांना
देवा अमुची हीच प्रार्थना...॥धृ॥
शांतीचे वरदान आम्हा दे
सर्व व्यापी तव तेज पसरू दे...(२)
सदा गौरवे तुझ्या गाऊ दे...(२)
वरशत ये करूणा घना
देवा अमुची हीच प्रार्थना
देवा अमुची हीच प्रार्थना
सुखी ठेव तू सर्वांना
देवा अमुची हीच प्रार्थना...(२)
देवा अमुची हीच प्रार्थना...(२)
कुविचारांना थारा नसू दे...(२)
हासत ये करूणा घना
देवा अमुची हीच प्रार्थना
देवा अमुची हीच प्रार्थना...॥धृ॥
सर्व व्यापी तव तेज पसरू दे...(२)
देवा अमुची हीच प्रार्थना
देवा अमुची हीच प्रार्थना
देवा अमुची हीच प्रार्थना...(२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा