Lyrics :- द्या शुभवार्ता जगताला
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...(२)
गाऊनिया नव गीताला
धरणीमाते स्तव त्याला...(२)
गौरव गा प्रभुनामाला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...॥धृ॥
कर प्रभु करूणा घोषाला
गा त्याच्या गुणनामाला...(२)
गे घोषव प्रभू कर्माला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...॥धृ॥
आनंदे स्वर्ग भरू दे
नाचू दे धरती मोदे...(२)
गाऊ दे जलाशयाला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...॥धृ॥
हे सकल चराचर आता
गा हर्षाने प्रभुगीता...(२)
प्रभु आला जगभेटीला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...(२)
शिष्या वदला...(२)
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...(२)
गाऊनिया नव गीताला
धरणीमाते स्तव त्याला...(२)
गौरव गा प्रभुनामाला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...॥धृ॥
कर प्रभु करूणा घोषाला
गा त्याच्या गुणनामाला...(२)
गे घोषव प्रभू कर्माला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...॥धृ॥
आनंदे स्वर्ग भरू दे
नाचू दे धरती मोदे...(२)
गाऊ दे जलाशयाला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...॥धृ॥
हे सकल चराचर आता
गा हर्षाने प्रभुगीता...(२)
प्रभु आला जगभेटीला...
द्या शुभवार्ता जगताला
आदेश माझा तुम्हाला
असे प्रभू शिष्या वदला...(२)
शिष्या वदला...(२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा